अल-हिज्र · 46/99
भाषांतर उच्चार — अल-हिज्र
ادْخُلُوهَا بِسَلَامٍ آمِنِينَ ۝٤٦
Udkhuloohaa bisalaamin aamineen
📖 मराठी अर्थ
४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा
🎧 ऐका

📜 आयत 44-48 — अल-हिज्र

44لَهَا سَبْعَةُ أَبْوَابٍ لِّكُلِّ بَابٍ مِّنْهُمْ جُزْءٌ مَّقْسُومٌ
४४. ज्याला सात दरवाजे आहेत. प्रत्येक दारासाठी त्यांचा एक हिस्सा विभाजित आहे
45إِنَّ الْمُتَّقِينَ فِي جَنَّاتٍ وَعُيُونٍ
४५. निःसंशय, अल्लाहचे भय राखून दुराचारापासून दूर राहणारे लोक बागांमध्ये आणि झऱ्यां (प्रवाहां) मध्ये असतील
46ادْخُلُوهَا بِسَلَامٍ آمِنِينَ
४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा
47وَنَزَعْنَا مَا فِي صُدُورِهِم مِّنْ غِلٍّ إِخْوَانًا عَلَىٰ سُرُرٍ مُّتَقَابِلِينَ
४७. आणि त्यांच्या मनात जी काही वैर- द्वेष भावना होती आम्ही ती सर्व दूर करू. ते भाऊ-भाऊ बनून एकमेकांसमोर सिंहासनावर बसलेले असतील
48لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُم مِّنْهَا بِمُخْرَجِينَ
४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अल-हिज्र 46

सूरा अल-हिज्र आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. (त्यांना सांगितले जाईल) सलामती आणि शांतीपूर्वक यात दाखल व्हा

सूरा आयत 46/99 — अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हिज्र ऐका, अल-हिज्र भाषांतर, अल-हिज्र mp3, अल-हिज्र pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers