अल-हिज्र · 50/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَأَنَّ عَذَابِي هُوَ الْعَذَابُ الْأَلِيمُ ۝٥٠
Wa anna `azaabee uwal `azaabul aleem
📖 मराठी अर्थ
५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 48-52 — सूरा अल-हिज्र

48لَا يَمَسُّهُمْ فِيهَا نَصَبٌ وَمَا هُم مِّنْهَا بِمُخْرَجِينَ
४८. त्यांना तिथे ना एखादे दुःख स्पर्श करू शकते आणि ना ते तिथून कधी काढले जातील
49۞ نَبِّئْ عِبَادِي أَنِّي أَنَا الْغَفُورُ الرَّحِيمُ
४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे
50وَأَنَّ عَذَابِي هُوَ الْعَذَابُ الْأَلِيمُ
५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे
51وَنَبِّئْهُمْ عَن ضَيْفِ إِبْرَاهِيمَ
५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा
52إِذْ دَخَلُوا عَلَيْهِ فَقَالُوا سَلَامًا قَالَ إِنَّا مِنكُمْ وَجِلُونَ
५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
50आयत

भाषांतर — अल-हिज्र 50

सूरा अल-हिज्र आयत 50 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे

सूरा आयत 50/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 48–52. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers