अल-हिज्र · 51/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
وَنَبِّئْهُمْ عَن ضَيْفِ إِبْرَاهِيمَ ۝٥١
Wa nabbi`hum `an daifi Ibraaheem
📖 मराठी अर्थ
५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 49-53 — सूरा अल-हिज्र

49۞ نَبِّئْ عِبَادِي أَنِّي أَنَا الْغَفُورُ الرَّحِيمُ
४९. माझ्या दासांना सांगा की मी मोठा माफ करणारा आणि खूप खूप दया करणारा आहे
50وَأَنَّ عَذَابِي هُوَ الْعَذَابُ الْأَلِيمُ
५०. आणि त्याचबरोबर माझी शिक्षा यातनाही मोठी दुःखदायक आहे
51وَنَبِّئْهُمْ عَن ضَيْفِ إِبْرَاهِيمَ
५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा
52إِذْ دَخَلُوا عَلَيْهِ فَقَالُوا سَلَامًا قَالَ إِنَّا مِنكُمْ وَجِلُونَ
५२. की जेव्हा त्यांनी इब्राहीमजवळ येऊन सलाम केला, तेव्हा ते म्हणाले की आम्हाला तुमचे भय वाटते.१
53قَالُوا لَا تَوْجَلْ إِنَّا نُبَشِّرُكَ بِغُلَامٍ عَلِيمٍ
५३. फरिश्ते म्हणाले, भिऊ नका, आम्ही तुम्हाला एका ज्ञानी पुत्राची शुभ वार्ता देतो
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
51आयत

भाषांतर — अल-हिज्र 51

सूरा अल-हिज्र आयत 51 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५१. आणि त्यांना इब्राहीमच्या अतिथींचा वृत्तांत ऐकवा

सूरा आयत 51/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 49–53. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers