अल-हिज्र · 94/99
भाषांतर उच्चार — सूरा अल-हिज्र
فَاصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِينَ ۝٩٤
Fasda` bimaa tu`maru wa a`rid anil mushrikeen
📖 मराठी अर्थ
९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 92-96 — सूरा अल-हिज्र

92فَوَرَبِّكَ لَنَسْأَلَنَّهُمْ أَجْمَعِينَ
९२. शपथ आहे तुमच्या पालनकर्त्याची! आम्ही त्या सर्वांना अवश्य विचारू
93عَمَّا كَانُوا يَعْمَلُونَ
९३. त्या प्रत्येक गोष्टीबाबत जी ते करीत होते
94فَاصْدَعْ بِمَا تُؤْمَرُ وَأَعْرِضْ عَنِ الْمُشْرِكِينَ
९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे, स्पष्टतः ऐकवा, आणि अनेकेश्वरवाद्यांपासून तोंड फिरवून घ्या
95إِنَّا كَفَيْنَاكَ الْمُسْتَهْزِئِينَ
९५. तुमच्याशी ते लोक थट्टा मस्करी करतात त्यांच्या (शिक्षे) करिता आम्ही पर्याप्त आहोत
96الَّذِينَ يَجْعَلُونَ مَعَ اللَّهِ إِلَٰهًا آخَرَ ۚ فَسَوْفَ يَعْلَمُونَ
९६. जे लोक अल्लाहच्या सोबत आणखी इतर उपास्ये बनवितात, त्यांना लवकरच माहीत पडेल
अल-हिज्रकुराण यादी
99आयत
MeccanRevelation
94आयत

भाषांतर — अल-हिज्र 94

सूरा अल-हिज्र आयत 94 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९४. तेव्हा तुम्ही हा आदेश, जो तुम्हाला दिला जात आहे,…

सूरा आयत 94/99 — सूरा अल-हिज्र الحجر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हिज्र ऐका, सूरा अल-हिज्र भाषांतर, सूरा अल-हिज्र mp3, सूरा अल-हिज्र pdf. आयत 92–96. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers