अश-शुअरा · 123/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
كَذَّبَتْ عَادٌ الْمُرْسَلِينَ ۝١٢٣
Kazzabat `Aadunil mursaleen
📖 मराठी अर्थ
१२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 121-125 — सूरा अश-शुअरा

121إِنَّ فِي ذَٰلِكَ لَآيَةً ۖ وَمَا كَانَ أَكْثَرُهُم مُّؤْمِنِينَ
१२१. निःसंशय, यात मोठा बोध आहे परंतु त्यांच्यापैकी बहुसंख्य लोक ईमान राखणारे नव्हतेच
122وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
123كَذَّبَتْ عَادٌ الْمُرْسَلِينَ
१२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले
124إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ هُودٌ أَلَا تَتَّقُونَ
१२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
125إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१२५. मी तुमचा विश्वस्त पैगंबर (संदेशवाहक) आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
123आयत

भाषांतर — अश-शुअरा 123

सूरा अश-शुअरा आयत 123 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले

सूरा आयत 123/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 121–125. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers