अश-शुअरा · 124/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ هُودٌ أَلَا تَتَّقُونَ ۝١٢٤
Iz qaala lahum akhoohum Hoodun alaa tattaqoon
📖 मराठी अर्थ
१२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 122-126 — सूरा अश-शुअरा

122وَإِنَّ رَبَّكَ لَهُوَ الْعَزِيزُ الرَّحِيمُ
१२२. आणि निःसंशय, तुमचा पालनकर्ता मोठा प्रभावशाली, दयावान आहे
123كَذَّبَتْ عَادٌ الْمُرْسَلِينَ
१२३. आद (जनसमूह) नेही पैगंबरांना खोटे ठरविले
124إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ هُودٌ أَلَا تَتَّقُونَ
१२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे भय नाही राखत
125إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१२५. मी तुमचा विश्वस्त पैगंबर (संदेशवाहक) आहे
126فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१२६. तेव्हा अल्लाहचे भय राखा आणि माझे म्हणणे मान्य करा
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
124आयत

भाषांतर — अश-शुअरा 124

सूरा अश-शुअरा आयत 124 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १२४. जेव्हा त्यांना त्याचा भाऊ हूदने सांगितले, काय तुम्ही अल्लाहचे…

सूरा आयत 124/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 122–126. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers