अश-शुअरा · 143/227
भाषांतर उच्चार — सूरा अश-शुअरा
إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ ۝١٤٣
Innee lakum Rasoolun ameen
📖 मराठी अर्थ
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 141-145 — सूरा अश-शुअरा

141كَذَّبَتْ ثَمُودُ الْمُرْسَلِينَ
१४१. ‘समूद’ समुदायाच्या लोकांनीही पैगंबरास खोटे ठरविले
142إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَالِحٌ أَلَا تَتَّقُونَ
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही
143إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे
144فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
145وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
143आयत

भाषांतर — अश-शुअरा 143

सूरा अश-शुअरा आयत 143 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे

सूरा आयत 143/227 — सूरा अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अश-शुअरा ऐका, सूरा अश-शुअरा भाषांतर, सूरा अश-शुअरा mp3, सूरा अश-शुअरा pdf. आयत 141–145. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers