अश-शुअरा · 144/227
भाषांतर उच्चार — अश-शुअरा
فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ ۝١٤٤
Fattaqul laaha wa atee`oon
📖 मराठी अर्थ
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

🎧 ऐका


📜 आयत 142-146 — अश-शुअरा

142إِذْ قَالَ لَهُمْ أَخُوهُمْ صَالِحٌ أَلَا تَتَّقُونَ
१४२. जेव्हा त्यांचे बंधु ‘स्वालेह’ने त्यांना सांगितले की काय तुम्ही अल्लाहचे भय बाळगत नाही
143إِنِّي لَكُمْ رَسُولٌ أَمِينٌ
१४३. मी तुमच्याकडे अल्लाहचा विश्वस्त पैगंबर आहे
144فَاتَّقُوا اللَّهَ وَأَطِيعُونِ
१४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा
145وَمَا أَسْأَلُكُمْ عَلَيْهِ مِنْ أَجْرٍ ۖ إِنْ أَجْرِيَ إِلَّا عَلَىٰ رَبِّ الْعَالَمِينَ
१४५. आणि मी त्याबद्दल तुमच्याकडून कसलाही मोबदला मागत नाही. माझा मोबदला तर सर्व विश्वांच्या पालनकर्त्याकडे आहे
146أَتُتْرَكُونَ فِي مَا هَاهُنَا آمِنِينَ
१४६. काय वस्तूं (देणग्यां) मध्ये, ज्या इथे आहेत, तुम्हाला शांतीपूर्वक सोडले जाईल
अश-शुअराकुराण यादी
227आयत
MeccanRevelation
144आयत

भाषांतर — अश-शुअरा 144

सूरा अश-शुअरा आयत 144 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४४. तेव्हा तुम्ही अल्लाहचे भय राखा आणि माझे आज्ञापालन करा

सूरा आयत 144/227 — अश-शुअरा الشعراء (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अश-शुअरा ऐका, अश-शुअरा भाषांतर, अश-शुअरा mp3, अश-शुअरा pdf. आयत 142–146. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers