अल-कसस · 79/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
فَخَرَجَ عَلَىٰ قَوْمِهِ فِي زِينَتِهِ ۖ قَالَ الَّذِينَ يُرِيدُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا يَا لَيْتَ لَنَا مِثْلَ مَا أُوتِيَ قَارُونُ إِنَّهُ لَذُو حَظٍّ عَظِيمٍ ۝٧٩
Fakharaja `alaa qawmihee fee zeenatih; qaalal lazeena yureedoonal hayaatad dunyaa yaalaita lanaa misla maaa ootiya Qaaroonu innahoo lazoo hazzin `azeem
📖 मराठी अर्थ
७९. यास्तव (कारुन) संपूर्ण थाटामाटासह आपल्या जनसमूहाच्या जमावात निघाला, तेव्हा ऐहिक जीवनाची आसक्ती बाळगणारे म्हणाले, आम्हाला कशाही प्रकारे ते लाभले असते, जे कारुनला दिले गेले आहे, तर किती बरे झाले असते! हा तर मोठा भाग्यशाली आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 77-81 — सूरा अल-कसस

77وَابْتَغِ فِيمَا آتَاكَ اللَّهُ الدَّارَ الْآخِرَةَ ۖ وَلَا تَنسَ نَصِيبَكَ مِنَ الدُّنْيَا ۖ وَأَحْسِن كَمَا أَحْسَنَ اللَّهُ إِلَيْكَ ۖ وَلَا تَبْغِ الْفَسَادَ فِي الْأَرْضِ ۖ إِنَّ اللَّهَ لَا يُحِبُّ الْمُفْسِدِينَ
७७. आणि जे काही अल्लाहने तुला प्रदान केले आहे, त्यातून आखिरतच्या घराचा शोधही ठेव आणि आपला ऐहिक हिस्साही विसरू नकोस आणि ज्या प्रकारे अल्लाहने तुझ्यावर उपकार केला आहे, तू देखील सद्‌वर्तन कर आणि देशात उत्पात (माजविण्या) ची इच्छा धरू नकोस. निश्चितच, अल्लाह उत्पात (फसाद) माजविणाऱ्यांशी प्रेम राखत नाही
78قَالَ إِنَّمَا أُوتِيتُهُ عَلَىٰ عِلْمٍ عِندِي ۚ أَوَلَمْ يَعْلَمْ أَنَّ اللَّهَ قَدْ أَهْلَكَ مِن قَبْلِهِ مِنَ الْقُرُونِ مَنْ هُوَ أَشَدُّ مِنْهُ قُوَّةً وَأَكْثَرُ جَمْعًا ۚ وَلَا يُسْأَلُ عَن ذُنُوبِهِمُ الْمُجْرِمُونَ
७८. कारुन म्हणाला, हे सर्व काही मला माझ्या स्वतःच्या ज्ञानामुळे दिले गेले आहे. काय आतापर्यंत त्याला हे माहीत झाले नाही की अल्लाहने त्याच्यापूर्वी कितीतरी वस्तीवाल्यांना नष्ट करून टाकले जे त्याच्यापेक्षा जास्त बलवान आणि जास्त धनवान होते, आणि अपराध्यांना त्यांच्या अपराधांविषयी अशा वेळी विचारले जात नाही
79فَخَرَجَ عَلَىٰ قَوْمِهِ فِي زِينَتِهِ ۖ قَالَ الَّذِينَ يُرِيدُونَ الْحَيَاةَ الدُّنْيَا يَا لَيْتَ لَنَا مِثْلَ مَا أُوتِيَ قَارُونُ إِنَّهُ لَذُو حَظٍّ عَظِيمٍ
७९. यास्तव (कारुन) संपूर्ण थाटामाटासह आपल्या जनसमूहाच्या जमावात निघाला, तेव्हा ऐहिक जीवनाची आसक्ती बाळगणारे म्हणाले, आम्हाला कशाही प्रकारे ते लाभले असते, जे कारुनला दिले गेले आहे, तर किती बरे झाले असते! हा तर मोठा भाग्यशाली आहे
80وَقَالَ الَّذِينَ أُوتُوا الْعِلْمَ وَيْلَكُمْ ثَوَابُ اللَّهِ خَيْرٌ لِّمَنْ آمَنَ وَعَمِلَ صَالِحًا وَلَا يُلَقَّاهَا إِلَّا الصَّابِرُونَ
८०. आणि विद्वान (धर्मज्ञानी) लोक त्यांना समजावू लागले की मोठ्या खेदाची गोष्ट आहे! उत्तम गोष्ट तर ती आहे जी नेकी (सत्कर्मा) च्या रूपात त्यांना लाभेल, जे अल्लाहवर ईमान राखतील आणि सत्कर्म करीत राहतील. ही गोष्ट त्यांच्याच मनात टाकली (प्रेरित केली) जाते, जे धैर्यशील आणि सहनशील असावेत
81فَخَسَفْنَا بِهِ وَبِدَارِهِ الْأَرْضَ فَمَا كَانَ لَهُ مِن فِئَةٍ يَنصُرُونَهُ مِن دُونِ اللَّهِ وَمَا كَانَ مِنَ الْمُنتَصِرِينَ
८१. (शेवटी) आम्ही त्याला त्याच्या महालासमवेत जमिनीत धसवले आणि अल्लाहखेरीज, कोणताही समूह त्याच्या मदतीकरिता तयार झाला नाही, ना तो स्वतःला वाचविणाऱ्यांपैकी होऊ शकला
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
79आयत

भाषांतर — अल-कसस 79

सूरा अल-कसस आयत 79 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७९. यास्तव (कारुन) संपूर्ण थाटामाटासह आपल्या जनसमूहाच्या जमावात निघाला, तेव्हा…

सूरा आयत 79/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 77–81. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers