अल-कसस · 85/88
भाषांतर उच्चार — सूरा अल-कसस
إِنَّ الَّذِي فَرَضَ عَلَيْكَ الْقُرْآنَ لَرَادُّكَ إِلَىٰ مَعَادٍ ۚ قُل رَّبِّي أَعْلَمُ مَن جَاءَ بِالْهُدَىٰ وَمَنْ هُوَ فِي ضَلَالٍ مُّبِينٍ ۝٨٥
Innal azee farada `alaikal Qur-aana laraaadduka ilaa ma`aad; qur Rabbeee a`lamu man jjaaa`a bil hudaa wa man huwa fee dalaalim mubeen
📖 मराठी अर्थ
८५. ज्या (अल्लाह) ने तुमच्यावर कुरआन अवतरित केले आहे तो तुम्हाला दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर आणणार आहे. सांगा, माझा पालनकर्ता त्यालाही चांगल्या प्रकारे जाणतो, त्याने मार्गदर्शन प्राप्त केले आहे, आणि त्यालाही जो उघड मार्गभ्रष्टतेत पडला आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 83-87 — सूरा अल-कसस

83تِلْكَ الدَّارُ الْآخِرَةُ نَجْعَلُهَا لِلَّذِينَ لَا يُرِيدُونَ عُلُوًّا فِي الْأَرْضِ وَلَا فَسَادًا ۚ وَالْعَاقِبَةُ لِلْمُتَّقِينَ
८३. आखिरतचे हे (भले) घर आम्ही अशाच लोकांसाठी निश्चित करतो जे धरतीवर घमेंड आणि गर्व करीत नाही, आणि ना उत्पात (फसाद) करू इच्छितात आणि अल्लाहचे भय राखून आचरण करणाऱ्यांकरिता फार चांगला मोबदला आहे
84مَن جَاءَ بِالْحَسَنَةِ فَلَهُ خَيْرٌ مِّنْهَا ۖ وَمَن جَاءَ بِالسَّيِّئَةِ فَلَا يُجْزَى الَّذِينَ عَمِلُوا السَّيِّئَاتِ إِلَّا مَا كَانُوا يَعْمَلُونَ
८४. जो मनुष्य नेकी (सत्कर्म) घेऊन येईल, त्याला त्याहून अधिक चांगले लाभेल आणि जो दुष्कर्म घेऊन येईल तर अशा दुराचारी लोकांना त्यांच्या त्याच आचरणाचा मोबदला दिला जाईल, जे ते करीत होते
85إِنَّ الَّذِي فَرَضَ عَلَيْكَ الْقُرْآنَ لَرَادُّكَ إِلَىٰ مَعَادٍ ۚ قُل رَّبِّي أَعْلَمُ مَن جَاءَ بِالْهُدَىٰ وَمَنْ هُوَ فِي ضَلَالٍ مُّبِينٍ
८५. ज्या (अल्लाह) ने तुमच्यावर कुरआन अवतरित केले आहे तो तुम्हाला दुसऱ्यांदा पहिल्या स्थानावर आणणार आहे. सांगा, माझा पालनकर्ता त्यालाही चांगल्या प्रकारे जाणतो, त्याने मार्गदर्शन प्राप्त केले आहे, आणि त्यालाही जो उघड मार्गभ्रष्टतेत पडला आहे
86وَمَا كُنتَ تَرْجُو أَن يُلْقَىٰ إِلَيْكَ الْكِتَابُ إِلَّا رَحْمَةً مِّن رَّبِّكَ ۖ فَلَا تَكُونَنَّ ظَهِيرًا لِّلْكَافِرِينَ
८६. आणि तुम्ही कधीही विचारही केला नव्हता की तुमच्यावर ग्रंथ अवतरित केला जाईल, परंतु हा तुमच्या पालनकर्त्याच्या दया कृपेने (अवतरित झाला) आता तुम्ही कधीही काफिरांचे सहाय्यक होऊ नये
87وَلَا يَصُدُّنَّكَ عَنْ آيَاتِ اللَّهِ بَعْدَ إِذْ أُنزِلَتْ إِلَيْكَ ۖ وَادْعُ إِلَىٰ رَبِّكَ ۖ وَلَا تَكُونَنَّ مِنَ الْمُشْرِكِينَ
८७. (लक्षात ठेवा) या काफिरांनी तुम्हाला, अल्लाहच्या आयतींचा प्रचार करण्यापासून रोखू नये, यानंतर की त्या तुमच्यावर अवतरित केल्या जाण्यात. तेव्हा आपल्या पालनकर्त्याकडे बोलवित राहा, आणि अनेकेश्वरवादी लोकांपैकी होऊ नका
अल-कससकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
85आयत

भाषांतर — अल-कसस 85

सूरा अल-कसस आयत 85 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८५. ज्या (अल्लाह) ने तुमच्यावर कुरआन अवतरित केले आहे तो…

सूरा आयत 85/88 — सूरा अल-कसस القصص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कसस ऐका, सूरा अल-कसस भाषांतर, सूरा अल-कसस mp3, सूरा अल-कसस pdf. आयत 83–87. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers