अस-साफ्फात · 153/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
أَصْطَفَى الْبَنَاتِ عَلَى الْبَنِينَ ۝١٥٣
Astafal banaati `alal baneen
📖 मराठी अर्थ
१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 151-155 — सूरा अस-साफ्फात

151أَلَا إِنَّهُم مِّنْ إِفْكِهِمْ لَيَقُولُونَ
१५१. खबरदार राहा की हे लोक आपल्या मनाने रचलेल्या गोष्टी बोलत आहेत
152وَلَدَ اللَّهُ وَإِنَّهُمْ لَكَاذِبُونَ
१५२. की अल्लाहला संतान (मुले बाळे) आहेत, निःसंशय, हे अगदी खोटारडे आहेत
153أَصْطَفَى الْبَنَاتِ عَلَى الْبَنِينَ
१५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले
154مَا لَكُمْ كَيْفَ تَحْكُمُونَ
१५४. तुम्हाला झाले तरी काय, कसा हुकूम लावत फिरता
155أَفَلَا تَذَكَّرُونَ
१५५. काय तुम्हाला एवढेही समजत नाही
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
153आयत

भाषांतर — अस-साफ्फात 153

सूरा अस-साफ्फात आयत 153 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५३. काय अल्लाहने स्वतःकरिता कन्यांना पुत्रांवर प्राधान्य दिले

सूरा आयत 153/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 151–155. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers