अस-साफ्फात · 177/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ ۝١٧٧
Fa izaa nazala bisaahatihim fasaaa`a sabaahul munzareen
📖 मराठी अर्थ
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 175-179 — सूरा अस-साफ्फात

175وَأَبْصِرْهُمْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ
१७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील
176أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)
177فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
178وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
179وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ
१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
177आयत

भाषांतर — अस-साफ्फात 177

सूरा अस-साफ्फात आयत 177 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल,…

सूरा आयत 177/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 175–179. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers