अस-साफ्फात · 176/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ ۝١٧٦
Afabi`azaabinaa yasta`jiloon
📖 मराठी अर्थ
१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 174-178 — सूरा अस-साफ्फात

174فَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७४. आता तुम्ही काही दिवसा पर्यंत यांच्याकडून तोंड फिरवून घ्या
175وَأَبْصِرْهُمْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ
१७५. आणि त्यांना पाहत राहा, आणि ते देखील लवकरच पाहतील
176أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)
177فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
178وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
176आयत

भाषांतर — अस-साफ्फात 176

सूरा अस-साफ्फात आयत 176 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)

सूरा आयत 176/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 174–178. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers