अस-साफ्फात · 178/182
भाषांतर उच्चार — अस-साफ्फात
وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ ۝١٧٨
Wa tawalla `anhum hattaa heen
📖 मराठी अर्थ
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
🎧 ऐका

📜 आयत 176-180 — अस-साफ्फात

176أَفَبِعَذَابِنَا يَسْتَعْجِلُونَ
१७६. काय हे आमच्या (शिक्षा-यातनांकरिता घाई माजवित आहेत)
177فَإِذَا نَزَلَ بِسَاحَتِهِمْ فَسَاءَ صَبَاحُ الْمُنذَرِينَ
१७७. (ऐका!) जेव्हा आमचा अज़ाब (शिक्षा यातना) त्यांच्या मैदानांमध्ये येईल, त्या वेळी त्यांची, ज्यांना सावध केले गेले होते, फार वाईट सकाळ असेल
178وَتَوَلَّ عَنْهُمْ حَتَّىٰ حِينٍ
१७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा
179وَأَبْصِرْ فَسَوْفَ يُبْصِرُونَ
१७९. आणि पाहात राहा, हे सुद्धा लवकरच पाहतील
180سُبْحَانَ رَبِّكَ رَبِّ الْعِزَّةِ عَمَّا يَصِفُونَ
१८०. पवित्र आहे तुमचा पालनकर्ता, जो मोठा प्रतिष्ठा बाळगणारा आहे, त्या प्रत्येक गोष्टीहून जी (अनेकेश्वरवादी) बोलत असतात
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
178आयत

भाषांतर — अस-साफ्फात 178

सूरा अस-साफ्फात आयत 178 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७८. आणि तुम्ही काही काळापर्यंत त्यांच्याकडून ध्यान हटवा

सूरा आयत 178/182 — अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अस-साफ्फात ऐका, अस-साफ्फात भाषांतर, अस-साफ्फात mp3, अस-साफ्फात pdf. आयत 176–180. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers