अस-साफ्फात · 47/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
لَا فِيهَا غَوْلٌ وَلَا هُمْ عَنْهَا يُنزَفُونَ ۝٤٧
Laa feehaa ghawlunw wa laa hum `anhaa yunzafoon
📖 मराठी अर्थ
४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 45-49 — सूरा अस-साफ्फात

45يُطَافُ عَلَيْهِم بِكَأْسٍ مِّن مَّعِينٍ
४५. प्रवाहित (वाहत्या) मद्याचे प्याले त्यांच्या दरम्यान फिरत असतील
46بَيْضَاءَ لَذَّةٍ لِّلشَّارِبِينَ
४६. जे स्वच्छ सफेद आणि प्यायला स्वादिष्ट असेल
47لَا فِيهَا غَوْلٌ وَلَا هُمْ عَنْهَا يُنزَفُونَ
४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील
48وَعِندَهُمْ قَاصِرَاتُ الطَّرْفِ عِينٌ
४८. आणि त्यांच्याजवळ नजर खाली ठेवणाऱ्या आणि मोठमोठे सुंदर नेत्र असणाऱ्या (हूर-पऱ्या) असतील
49كَأَنَّهُنَّ بَيْضٌ مَّكْنُونٌ
४९. अशा की जणू लपवून ठेवलेली अंडी
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
47आयत

भाषांतर — अस-साफ्फात 47

सूरा अस-साफ्फात आयत 47 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४७. ना त्याद्वारे डोकेदुखी होईल आणि ना ते प्यायल्याने बहकतील

सूरा आयत 47/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 45–49. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers