अस-साफ्फात · 72/182
भाषांतर उच्चार — सूरा अस-साफ्फात
وَلَقَدْ أَرْسَلْنَا فِيهِم مُّنذِرِينَ ۝٧٢
Wa laqad arsalnaa feehim munzireen
📖 मराठी अर्थ
७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 70-74 — सूरा अस-साफ्फात

70فَهُمْ عَلَىٰ آثَارِهِمْ يُهْرَعُونَ
७०. आणि हे त्यांच्याच पदचिन्हांवर धावत जात राहिले
71وَلَقَدْ ضَلَّ قَبْلَهُمْ أَكْثَرُ الْأَوَّلِينَ
७१. आणि त्यांच्यापूर्वी होऊन गेलेले अनेक लोक मार्गभ्रष्ट झाले आहेत
72وَلَقَدْ أَرْسَلْنَا فِيهِم مُّنذِرِينَ
७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते
73فَانظُرْ كَيْفَ كَانَ عَاقِبَةُ الْمُنذَرِينَ
७३. आता तुम्ही पाहा की ज्यांना (अल्लाहच्या अज़ाबचे) भय दाखविले गेले होते, त्यांचा शेवट कसा झाला
74إِلَّا عِبَادَ اللَّهِ الْمُخْلَصِينَ
७४. अल्लाहच्या सच्चा प्रामाणिक दासांखेरीज
अस-साफ्फातकुराण यादी
182आयत
MeccanRevelation
72आयत

भाषांतर — अस-साफ्फात 72

सूरा अस-साफ्फात आयत 72 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ७२. आणि ज्यांच्यात आम्ही खबरदार करणारे रसूल (पैगंबर) पाठविले होते

सूरा आयत 72/182 — सूरा अस-साफ्फात الصافات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अस-साफ्फात ऐका, सूरा अस-साफ्फात भाषांतर, सूरा अस-साफ्फात mp3, सूरा अस-साफ्फात pdf. आयत 70–74. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers