साद · 80/88
भाषांतर उच्चार — सूरा साद
قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنظَرِينَ ۝٨٠
Qaala fa innaka minal munzareen
📖 मराठी अर्थ
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 78-82 — सूरा साद

78وَإِنَّ عَلَيْكَ لَعْنَتِي إِلَىٰ يَوْمِ الدِّينِ
७८. आणि कयामतच्या दिवसापर्यंत तुझा माझ्यातर्फे धिःक्कार आहे
79قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील
80قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنظَرِينَ
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस
81إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत
82قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
80आयत

भाषांतर — साद 80

सूरा साद आयत 80 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस

सूरा आयत 80/88 — सूरा साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा साद ऐका, सूरा साद भाषांतर, सूरा साद mp3, सूरा साद pdf. आयत 78–82. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers