साद · 81/88
भाषांतर उच्चार — साद
إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ ۝٨١
Ilaa Yawmil waqtil ma`loom
📖 मराठी अर्थ
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत
🎧 ऐका

📜 आयत 79-83 — साद

79قَالَ رَبِّ فَأَنظِرْنِي إِلَىٰ يَوْمِ يُبْعَثُونَ
७९. तो म्हणाला, हे माझ्या स्वामी! मला त्या दिवसापर्यंत सवड प्रदान कर, जेव्हा लोक (जिवंत करून) उठविले जातील
80قَالَ فَإِنَّكَ مِنَ الْمُنظَرِينَ
८०. (अल्लाहने) फर्माविले, तू सवड दिल्या जाणाऱ्यांपैकी आहेस
81إِلَىٰ يَوْمِ الْوَقْتِ الْمَعْلُومِ
८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत
82قَالَ فَبِعِزَّتِكَ لَأُغْوِيَنَّهُمْ أَجْمَعِينَ
८२. म्हणाला, मग तर तुझ्या प्रतिष्ठेची शपथ! मी या सर्वांना अवश्य भटकवीन
83إِلَّا عِبَادَكَ مِنْهُمُ الْمُخْلَصِينَ
८३. मात्र तुझ्या त्या दासांखेरीज, जे निवडक (आणि प्रिय, पवित्र) असतील
सादकुराण यादी
88आयत
MeccanRevelation
81आयत

भाषांतर — साद 81

सूरा साद आयत 81 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८१. निर्धारित वेळेच्या दिवसापर्यंत

सूरा आयत 81/88 — साद ص (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: साद ऐका, साद भाषांतर, साद mp3, साद pdf. आयत 79–83. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers