अज-झुमर · 27/75
भाषांतर उच्चार — सूरा अज-झुमर
وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا الْقُرْآنِ مِن كُلِّ مَثَلٍ لَّعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ ۝٢٧
Wa laqad darabnaa linnaasi fee haazal Qur-aani min kulli masalil la`allahum yatazakkaroon
📖 मराठी अर्थ
२७. निश्चितच आम्ही या कुरआनात लोकांकरिता प्रत्येक प्रकारचे उदाहरण सांगितले आहे. संभवतः त्यांनी बोध प्राप्त करून घ्यावा

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा अज-झुमर

25كَذَّبَ الَّذِينَ مِن قَبْلِهِمْ فَأَتَاهُمُ الْعَذَابُ مِنْ حَيْثُ لَا يَشْعُرُونَ
२५. त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांनीही खोटे ठरविले, मग त्यांच्यावर तेथून अज़ाब येऊन कोसळला, जेथून (येण्याचे) त्यांना अनुमानही नव्हते
26فَأَذَاقَهُمُ اللَّهُ الْخِزْيَ فِي الْحَيَاةِ الدُّنْيَا ۖ وَلَعَذَابُ الْآخِرَةِ أَكْبَرُ ۚ لَوْ كَانُوا يَعْلَمُونَ
२६. आणि अल्लाहने त्यांना या जगाच्या जीवनात अपमानाची गोडी चाखवली आणि अजून आखिरतचा अजाब तर मोठा सक्त आणि कठोर आहे. या लोकांनी हे समजून घेतले असते तर
27وَلَقَدْ ضَرَبْنَا لِلنَّاسِ فِي هَٰذَا الْقُرْآنِ مِن كُلِّ مَثَلٍ لَّعَلَّهُمْ يَتَذَكَّرُونَ
२७. निश्चितच आम्ही या कुरआनात लोकांकरिता प्रत्येक प्रकारचे उदाहरण सांगितले आहे. संभवतः त्यांनी बोध प्राप्त करून घ्यावा
28قُرْآنًا عَرَبِيًّا غَيْرَ ذِي عِوَجٍ لَّعَلَّهُمْ يَتَّقُونَ
२८. अरबी भाषेत कुरआन आहे, ज्यात कसलीही वक्रता नाही, संभवतः त्यांनी संयम (दुराचारापासून अलिप्तता) अंगिकारावा
29ضَرَبَ اللَّهُ مَثَلًا رَّجُلًا فِيهِ شُرَكَاءُ مُتَشَاكِسُونَ وَرَجُلًا سَلَمًا لِّرَجُلٍ هَلْ يَسْتَوِيَانِ مَثَلًا ۚ الْحَمْدُ لِلَّهِ ۚ بَلْ أَكْثَرُهُمْ لَا يَعْلَمُونَ
२९. अल्लाह एक उदाहरण निवेदन करीत आहे की एक असा मनुष्य, ज्यात अनेक आपसात भिन्नता राखणारे भागीदार आहेत आणि दुसरा तो मनुष्य, जो फक्त एकाचाच दास आहे. काय हे दोघे गुणवैशिष्ट्यात एकसमान आहेत?१ सर्व प्रशंसा अल्लाहकरिता आहे. वास्तविक, त्यांच्यापैकी अधिकांश लोक जाणत नाहीत
अज-झुमरकुराण यादी
75आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अज-झुमर 27

सूरा अज-झुमर आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. निश्चितच आम्ही या कुरआनात लोकांकरिता प्रत्येक प्रकारचे उदाहरण सांगितले…

सूरा आयत 27/75 — सूरा अज-झुमर الزمر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अज-झुमर ऐका, सूरा अज-झुमर भाषांतर, सूरा अज-झुमर mp3, सूरा अज-झुमर pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Thursday, October 1, 2026

Don't forget us in your sincere prayers