अन-नज्म · 9/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ ۝٩
Fakaana qaaba qawsaini aw adnaa
📖 मराठी अर्थ
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी

🎧 ऐका


📜 आयत 7-11 — सूरा अन-नज्म

7وَهُوَ بِالْأُفُقِ الْأَعْلَىٰ
७. आणि तो अति उच्च आकाशाच्या किनाऱ्या (क्षितिजा) वर होता
8ثُمَّ دَنَا فَتَدَلَّىٰ
८. मग जवळ आला आणि अवतरला
9فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी
10فَأَوْحَىٰ إِلَىٰ عَبْدِهِ مَا أَوْحَىٰ
१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला
11مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَأَىٰ
११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अन-नज्म 9

सूरा अन-नज्म आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी

सूरा आयत 9/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers