अन-नज्म · 10/62
भाषांतर उच्चार — सूरा अन-नज्म
فَأَوْحَىٰ إِلَىٰ عَبْدِهِ مَا أَوْحَىٰ ۝١٠
Fa awhaaa ilaa `abdihee maaa awhaa
📖 मराठी अर्थ
१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला

🎧 ऐका


📜 आयत 8-12 — सूरा अन-नज्म

8ثُمَّ دَنَا فَتَدَلَّىٰ
८. मग जवळ आला आणि अवतरला
9فَكَانَ قَابَ قَوْسَيْنِ أَوْ أَدْنَىٰ
९. तेव्हा तो दोन कमानीइतक्या अंतरावर राहिला, किंबहुना त्याहून कमी
10فَأَوْحَىٰ إِلَىٰ عَبْدِهِ مَا أَوْحَىٰ
१०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला
11مَا كَذَبَ الْفُؤَادُ مَا رَأَىٰ
११. हृदयाने खोटे म्हटले नाही, जे (पैगंबरा) ने पाहिले
12أَفَتُمَارُونَهُ عَلَىٰ مَا يَرَىٰ
१२. काय तुम्ही त्या गोष्टीबद्दल वाद घालता, जे पैगंबर पाहतात
अन-नज्मकुराण यादी
62आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अन-नज्म 10

सूरा अन-नज्म आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. मग त्याने अल्लाहच्या दासाला संदेश पोहचविला, जो काही पोहचविला

सूरा आयत 10/62 — सूरा अन-नज्म النجم (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नज्म ऐका, सूरा अन-नज्म भाषांतर, सूरा अन-नज्म mp3, सूरा अन-नज्म pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers