अर-रहमान · 14/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
خَلَقَ الْإِنسَانَ مِن صَلْصَالٍ كَالْفَخَّارِ ۝١٤
Khalaqal insaana min salsaalin kalfakhkhaari
📖 मराठी अर्थ
१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 12-16 — सूरा अर-रहमान

12وَالْحَبُّ ذُو الْعَصْفِ وَالرَّيْحَانُ
१२. आणि भूसेदार धान्य आहे आणि सुगंधित फुले आहेत
13فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
14خَلَقَ الْإِنسَانَ مِن صَلْصَالٍ كَالْفَخَّارِ
१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती
15وَخَلَقَ الْجَانَّ مِن مَّارِجٍ مِّن نَّارٍ
१५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले
16فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
14आयत

भाषांतर — अर-रहमान 14

सूरा अर-रहमान आयत 14 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती

सूरा आयत 14/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 12–16. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers