अर-रहमान · 15/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
وَخَلَقَ الْجَانَّ مِن مَّارِجٍ مِّن نَّارٍ ۝١٥
Wa khalaqal jaaan mim maarijim min naar
📖 मराठी अर्थ
१५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अर-रहमान

13فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
14خَلَقَ الْإِنسَانَ مِن صَلْصَالٍ كَالْفَخَّارِ
१४. त्याने मानवाला खणखणणाऱ्या मातीपासून निर्माण केले, जी ठिकरीसारखी होती
15وَخَلَقَ الْجَانَّ مِن مَّارِجٍ مِّن نَّارٍ
१५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले
16فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
१६. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
17رَبُّ الْمَشْرِقَيْنِ وَرَبُّ الْمَغْرِبَيْنِ
१७. तो दोन्ही पूर्वांचा आणि दोन्ही पश्चिमांचा स्वामी आहे
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
15आयत

भाषांतर — अर-रहमान 15

सूरा अर-रहमान आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. आणि जिन्नांना अग्निशिखेपासून निर्माण केले

सूरा आयत 15/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers