अर-रहमान · 22/78
भाषांतर उच्चार — सूरा अर-रहमान
يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ ۝٢٢
Yakhruju minhumal lu `lu u wal marjaanu
📖 मराठी अर्थ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 20-24 — सूरा अर-रहमान

20بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
21فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
22يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
23فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
24وَلَهُ الْجَوَارِ الْمُنشَآتُ فِي الْبَحْرِ كَالْأَعْلَامِ
२४. आणि अल्लाहच्याच (अधिकारकक्षेत) आहेत ती जहाजे, जी समुद्रात पर्वतांसारखी उंच (उभी) चालत आहेत
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
22आयत

भाषांतर — अर-रहमान 22

सूरा अर-रहमान आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात

सूरा आयत 22/78 — सूरा अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अर-रहमान ऐका, सूरा अर-रहमान भाषांतर, सूरा अर-रहमान mp3, सूरा अर-रहमान pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers