अर-रहमान · 21/78
भाषांतर उच्चार — अर-रहमान
فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ ۝٢١
Fabi ayyi aalaaa`i Rabbikumaa tukazzibaan
📖 मराठी अर्थ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
🎧 ऐका

📜 आयत 19-23 — अर-रहमान

19مَرَجَ الْبَحْرَيْنِ يَلْتَقِيَانِ
१९. त्याने दोन समुद्र प्रवाहित केले जे एकमेकास मिळतात
20بَيْنَهُمَا بَرْزَخٌ لَّا يَبْغِيَانِ
२०. त्या दोघांच्या दरम्यान एक आड (पडदा) आहे की त्यापुढे जाऊ शकत नाहीत
21فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
22يَخْرُجُ مِنْهُمَا اللُّؤْلُؤُ وَالْمَرْجَانُ
२२. त्या दोघांमधून मोती आणि प्रवाळ निघतात
23فَبِأَيِّ آلَاءِ رَبِّكُمَا تُكَذِّبَانِ
२३. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या उपकारांना खोटे ठरवाल
अर-रहमानकुराण यादी
78आयत
MedinanRevelation
21आयत

भाषांतर — अर-रहमान 21

सूरा अर-रहमान आयत 21 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २१. तेव्हा (हे जिन्नांनो आणि मानवांनो!) तुम्ही आपल्या पालनकर्त्याच्या कोणकोणत्या…

सूरा आयत 21/78 — अर-रहमान الرحمن (Medinan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अर-रहमान ऐका, अर-रहमान भाषांतर, अर-रहमान mp3, अर-रहमान pdf. आयत 19–23. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers