अल-वाकिया · 33/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
لَّا مَقْطُوعَةٍ وَلَا مَمْنُوعَةٍ ۝٣٣
Laa maqtoo`atinw wa laa mamnoo`ah
📖 मराठी अर्थ
३३. जे ना संपतील, ना रोखले जातील

🎧 ऐका


📜 आयत 31-35 — अल-वाकिया

31وَمَاءٍ مَّسْكُوبٍ
३१. आणि वाहते पाणी
32وَفَاكِهَةٍ كَثِيرَةٍ
३२. आणि खूप जास्त फळांमध्ये
33لَّا مَقْطُوعَةٍ وَلَا مَمْنُوعَةٍ
३३. जे ना संपतील, ना रोखले जातील
34وَفُرُشٍ مَّرْفُوعَةٍ
३४. आणि उंच उंच बिछायतीवर असतील
35إِنَّا أَنشَأْنَاهُنَّ إِنشَاءً
३५. आम्ही त्या (च्या पत्नीं) ना खास प्रकारे बनविले आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
33आयत

भाषांतर — अल-वाकिया 33

सूरा अल-वाकिया आयत 33 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ३३. जे ना संपतील, ना रोखले जातील

सूरा आयत 33/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 31–35. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers