अल-वाकिया · 54/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ ۝٥٤
Fashaariboona `alaihi minal hameem
📖 मराठी अर्थ
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
🎧 ऐका

📜 आयत 52-56 — अल-वाकिया

52لَآكِلُونَ مِن شَجَرٍ مِّن زَقُّومٍ
५२. जक्कूमचे झाड जरूर खाल
53فَمَالِئُونَ مِنْهَا الْبُطُونَ
५३. आणि त्याच्यानेच पोट भराल
54فَشَارِبُونَ عَلَيْهِ مِنَ الْحَمِيمِ
५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल
55فَشَارِبُونَ شُرْبَ الْهِيمِ
५५. मग पिणारेही तहानलेल्या उंटांसारखे
56هَٰذَا نُزُلُهُمْ يَوْمَ الدِّينِ
५६. कयामतच्या दिवशी त्यांचा हाच पाहुणचार आहे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
54आयत

भाषांतर — अल-वाकिया 54

सूरा अल-वाकिया आयत 54 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ५४. मग त्यावर गरम उकळते पाणी प्याल

सूरा आयत 54/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 52–56. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers