अल-वाकिया · 81/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ ۝٨١
Afabihaazal hadeesi antum mudhinoon
📖 मराठी अर्थ
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
🎧 ऐका

📜 आयत 79-83 — अल-वाकिया

79لَّا يَمَسُّهُ إِلَّا الْمُطَهَّرُونَ
७९. ज्याला केवळ स्वच्छ शुद्ध (पाक) लोकच स्पर्श करू शकतात
80تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे
81أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
82وَتَجْعَلُونَ رِزْقَكُمْ أَنَّكُمْ تُكَذِّبُونَ
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे
83فَلَوْلَا إِذَا بَلَغَتِ الْحُلْقُومَ
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
81आयत

भाषांतर — अल-वाकिया 81

सूरा अल-वाकिया आयत 81 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता

सूरा आयत 81/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 79–83. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers