अल-वाकिया · 82/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَتَجْعَلُونَ رِزْقَكُمْ أَنَّكُمْ تُكَذِّبُونَ ۝٨٢
Wa taj`aloona rizqakum annakum tukazziboon
📖 मराठी अर्थ
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे
🎧 ऐका

📜 आयत 80-84 — अल-वाकिया

80تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
८०. हा सर्व विश्वांच्या पालनकर्त्यातर्फे अवतरित केला गेला आहे
81أَفَبِهَٰذَا الْحَدِيثِ أَنتُم مُّدْهِنُونَ
८१. तर काय तुम्ही अशा गोष्टीला साधारण (आणि तुच्छ) समजता
82وَتَجْعَلُونَ رِزْقَكُمْ أَنَّكُمْ تُكَذِّبُونَ
८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित फिरावे
83فَلَوْلَا إِذَا بَلَغَتِ الْحُلْقُومَ
८३. तर जेव्हा (प्राण) कंठाशी येऊन पोहचावा
84وَأَنتُمْ حِينَئِذٍ تَنظُرُونَ
८४. आणि तुम्ही त्या वेळी (डोळ्यांनी) पाहात राहावे
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
82आयत

भाषांतर — अल-वाकिया 82

सूरा अल-वाकिया आयत 82 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८२. आणि आपल्या वाट्याला हेच घेता की यास खोटे ठरवित…

सूरा आयत 82/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 80–84. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers