अल-वाकिया · 10/96
भाषांतर उच्चार — अल-वाकिया
وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ ۝١٠
Wassaabiqoonas saabiqoon
📖 मराठी अर्थ
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे

🎧 ऐका


📜 आयत 8-12 — अल-वाकिया

8فَأَصْحَابُ الْمَيْمَنَةِ مَا أَصْحَابُ الْمَيْمَنَةِ
८. तेव्हा उजव्या हाताचे, किती चांगले आहेत उजव्या हाताचे
9وَأَصْحَابُ الْمَشْأَمَةِ مَا أَصْحَابُ الْمَشْأَمَةِ
९. आणि डाव्या हाताचे, काय अवस्था आहे डाव्या हाताच्या लोकांची
10وَالسَّابِقُونَ السَّابِقُونَ
१०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे जाणारे
11أُولَٰئِكَ الْمُقَرَّبُونَ
११. ते अगदी सान्निध्य प्राप्त केलेले आहेत
12فِي جَنَّاتِ النَّعِيمِ
१२. सुख-विलासाच्या जन्नतींमध्ये आहेत
अल-वाकियाकुराण यादी
96आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अल-वाकिया 10

सूरा अल-वाकिया आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. आणि जे पुढे जाणारे आहेत, ते तर आहेतच पुढे…

सूरा आयत 10/96 — अल-वाकिया الواقعة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-वाकिया ऐका, अल-वाकिया भाषांतर, अल-वाकिया mp3, अल-वाकिया pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers