अल-हाक्का · 41/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ۚ قَلِيلًا مَّا تُؤْمِنُونَ ۝٤١
Wa ma huwa biqawli shaa`ir; qaleelam maa tu`minoon
📖 मराठी अर्थ
४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 39-43 — सूरा अल-हाक्का

39وَمَا لَا تُبْصِرُونَ
३९. आणि त्या वस्तूंची, ज्यांना तुम्ही पाहत नाही
40إِنَّهُ لَقَوْلُ رَسُولٍ كَرِيمٍ
४०. की निःसंशय, हा (कुरआन) प्रतिष्ठित पैगंबराचे कथन आहे.१
41وَمَا هُوَ بِقَوْلِ شَاعِرٍ ۚ قَلِيلًا مَّا تُؤْمِنُونَ
४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी विश्वास राखता
42وَلَا بِقَوْلِ كَاهِنٍ ۚ قَلِيلًا مَّا تَذَكَّرُونَ
४२. आणि ना एखाद्या ज्योतिषीचे कथन आहे. (खेद आहे) तुम्ही फार कमी बोध ग्रहण करता
43تَنزِيلٌ مِّن رَّبِّ الْعَالَمِينَ
४३. (हे तर) समस्त विश्वांच्या पालनकर्त्याने अवतरित केले आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
41आयत

भाषांतर — अल-हाक्का 41

सूरा अल-हाक्का आयत 41 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४१. ही एखाद्या कवीची कल्पना नव्हे (अरेरे!) तुम्ही फार कमी…

सूरा आयत 41/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 39–43. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers