अल-हाक्का · 48/52
भाषांतर उच्चार — अल-हाक्का
وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِينَ ۝٤٨
Wa innahoo latazkiratul lilmuttaqeen
📖 मराठी अर्थ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
🎧 ऐका

📜 आयत 46-50 — अल-हाक्का

46ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِينَ
४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती
47فَمَا مِنكُم مِّنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
48وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِينَ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
49وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ
४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत
50وَإِنَّهُ لَحَسْرَةٌ عَلَى الْكَافِرِينَ
५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
48आयत

भाषांतर — अल-हाक्का 48

सूरा अल-हाक्का आयत 48 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश…

सूरा आयत 48/52 — अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-हाक्का ऐका, अल-हाक्का भाषांतर, अल-हाक्का mp3, अल-हाक्का pdf. आयत 46–50. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers