अल-हाक्का · 47/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
فَمَا مِنكُم مِّنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ ۝٤٧
Famaa minkum min ahadin`anhu haajizeen
📖 मराठी अर्थ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता

🎧 ऐका


📜 आयत 45-49 — सूरा अल-हाक्का

45لَأَخَذْنَا مِنْهُ بِالْيَمِينِ
४५. तर आम्ही त्याचा उजवा हात अवश्य धरला असता
46ثُمَّ لَقَطَعْنَا مِنْهُ الْوَتِينَ
४६. मग त्याच्या हृदयाची शीर (नस) कापून टाकली असती
47فَمَا مِنكُم مِّنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
48وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِينَ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
49وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ
४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
47आयत

भाषांतर — अल-हाक्का 47

सूरा अल-हाक्का आयत 47 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता

सूरा आयत 47/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 45–49. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, September 8, 2026

Don't forget us in your sincere prayers