अल-हाक्का · 49/52
भाषांतर उच्चार — सूरा अल-हाक्का
وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ ۝٤٩
Wa inna lana`lamu anna minkum mukazzibeen
📖 मराठी अर्थ
४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 47-51 — सूरा अल-हाक्का

47فَمَا مِنكُم مِّنْ أَحَدٍ عَنْهُ حَاجِزِينَ
४७. मग तुमच्यापैकी कोणीही (मला) तसे करण्यापासून रोखणारा नसता
48وَإِنَّهُ لَتَذْكِرَةٌ لِّلْمُتَّقِينَ
४८. निःसंशय, हा (कुरआन) अल्लाहचे भय बाळगणाऱ्यांकरिता बोध - उपदेश आहे
49وَإِنَّا لَنَعْلَمُ أَنَّ مِنكُم مُّكَذِّبِينَ
४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला खोटे ठरविणारे आहेत
50وَإِنَّهُ لَحَسْرَةٌ عَلَى الْكَافِرِينَ
५०. निःसंशय, (हे खोटे ठरविणे) काफिरांकरिता पश्चात्तापकारक आहे
51وَإِنَّهُ لَحَقُّ الْيَقِينِ
५१. आणि निःसंशय, हे अगदी खात्रीचे सत्य आहे
अल-हाक्काकुराण यादी
52आयत
MeccanRevelation
49आयत

भाषांतर — अल-हाक्का 49

सूरा अल-हाक्का आयत 49 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४९. आणि आम्ही पूर्णतः जाणून आहोत की तुमच्यापैकी काहीजण याला…

सूरा आयत 49/52 — सूरा अल-हाक्का الحاقة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-हाक्का ऐका, सूरा अल-हाक्का भाषांतर, सूरा अल-हाक्का mp3, सूरा अल-हाक्का pdf. आयत 47–51. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers