अल-मआरिज · 16/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ ۝١٦
Nazzaa`atal lishshawaa
📖 मराठी अर्थ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 14-18 — सूरा अल-मआरिज

14وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
15كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
16نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे
17تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
18وَجَمَعَ فَأَوْعَىٰ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अल-मआरिज 16

सूरा अल-मआरिज आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे

सूरा आयत 16/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers