अल-मआरिज · 15/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ ۝١٥
Kallaa innahaa lazaa
📖 मराठी अर्थ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 13-17 — सूरा अल-मआरिज

13وَفَصِيلَتِهِ الَّتِي تُؤْوِيهِ
१३. आणि आपल्या कुटुंबाला, जे त्याला आश्रय देत होते
14وَمَن فِي الْأَرْضِ جَمِيعًا ثُمَّ يُنجِيهِ
१४. आणि जमिनीवरील समस्त लोकांना, यासाठी की यांनी त्याला मुक्ती मिळवून द्यावी
15كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
16نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे
17تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-मआरिज 15

सूरा अल-मआरिज आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची…

सूरा आयत 15/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Wednesday, September 30, 2026

Don't forget us in your sincere prayers