अल-मआरिज · 17/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ ۝١٧
Tad`oo man adbara wa tawallaa
📖 मराठी अर्थ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 15-19 — सूरा अल-मआरिज

15كَلَّا ۖ إِنَّهَا لَظَىٰ
१५. (परंतु) हे कदापि होणार नाही. निःसशय, तो (धगधगणाऱ्या) निखाऱ्यांची (आग) आहे
16نَزَّاعَةً لِّلشَّوَىٰ
१६. जी (तोंडाची व डोक्याची) त्वचा सोलून काढणारी आहे
17تَدْعُو مَنْ أَدْبَرَ وَتَوَلَّىٰ
१७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे हटतो आणि विमुख होतो
18وَجَمَعَ فَأَوْعَىٰ
१८. आणि गोळा (जमा) करून सांभाळून ठेवतो
19۞ إِنَّ الْإِنسَانَ خُلِقَ هَلُوعًا
१९. निःसंशय, मनुष्य मोठ्या कच्च्या हृदयाचा बनविला गेला आहे
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
17आयत

भाषांतर — अल-मआरिज 17

सूरा अल-मआरिज आयत 17 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १७. ती अशा त्या प्रत्येक माणसाला हाक मारील, जो मागे…

सूरा आयत 17/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 15–19. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers