अल-मआरिज · 25/44
भाषांतर उच्चार — सूरा अल-मआरिज
لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ ۝٢٥
Lissaaa `ili walmahroom
📖 मराठी अर्थ
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 23-27 — सूरा अल-मआरिज

23الَّذِينَ هُمْ عَلَىٰ صَلَاتِهِمْ دَائِمُونَ
२३. जे आपल्या नमाजचे वक्तशीर पालन करणारे आहेत.१
24وَالَّذِينَ فِي أَمْوَالِهِمْ حَقٌّ مَّعْلُومٌ
२४. आणि ज्यांच्या धन-संपत्तीत निर्धारित हिस्सा आहे
25لِّلسَّائِلِ وَالْمَحْرُومِ
२५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही
26وَالَّذِينَ يُصَدِّقُونَ بِيَوْمِ الدِّينِ
२६. आणि जे न्यायाच्या दिवसावर विश्वास राखतात
27وَالَّذِينَ هُم مِّنْ عَذَابِ رَبِّهِم مُّشْفِقُونَ
२७. आणि जे आपल्या पालनकर्त्याच्या शिक्षेचे भय बाळगत राहतात
अल-मआरिजकुराण यादी
44आयत
MeccanRevelation
25आयत

भाषांतर — अल-मआरिज 25

सूरा अल-मआरिज आयत 25 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २५. याचकांचाही आणि याचना करण्यापासून अलिप्त राहणाऱ्यांचाही

सूरा आयत 25/44 — सूरा अल-मआरिज المعارج (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मआरिज ऐका, सूरा अल-मआरिज भाषांतर, सूरा अल-मआरिज mp3, सूरा अल-मआरिज pdf. आयत 23–27. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers