अल-मुद्दस्सिर · 15/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
ثُمَّ يَطْمَعُ أَنْ أَزِيدَ ۝١٥
Summa yat ma`u an azeed
📖 मराठी अर्थ
१५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त द्यावे

🎧 ऐका


📜 आयत 13-17 — अल-मुद्दस्सिर

13وَبَنِينَ شُهُودًا
१३. आणि हजर राहणारे पुत्र देखील
14وَمَهَّدتُّ لَهُ تَمْهِيدًا
१४. आणि मी त्याला पुष्कळशी व्यापकता (संपन्नता) देऊन ठेवली आहे
15ثُمَّ يَطْمَعُ أَنْ أَزِيدَ
१५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त द्यावे
16كَلَّا ۖ إِنَّهُ كَانَ لِآيَاتِنَا عَنِيدًا
१६. कदापि नाही, तो आमच्या आयतींचा विरोधक आहे
17سَأُرْهِقُهُ صَعُودًا
१७. लवकरच मी त्याला कठीण चढ चढविन
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 15

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. तरीही तो इच्छा बाळगतो की मी त्याला आणखी जास्त…

सूरा आयत 15/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers