अल-मुद्दस्सिर · 48/56
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुद्दस्सिर
فَمَا تَنفَعُهُمْ شَفَاعَةُ الشَّافِعِينَ ۝٤٨
Famaa tanfa`uhum shafaa`atush shaafi`een
📖 मराठी अर्थ
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 46-50 — सूरा अल-मुद्दस्सिर

46وَكُنَّا نُكَذِّبُ بِيَوْمِ الدِّينِ
४६. आणि आम्ही मोबदल्याच्या दिवसाला खोटे ठरवित होतो
47حَتَّىٰ أَتَانَا الْيَقِينُ
४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला
48فَمَا تَنفَعُهُمْ شَفَاعَةُ الشَّافِعِينَ
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही
49فَمَا لَهُمْ عَنِ التَّذْكِرَةِ مُعْرِضِينَ
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत
50كَأَنَّهُمْ حُمُرٌ مُّسْتَنفِرَةٌ
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
48आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 48

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 48 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही

सूरा आयत 48/56 — सूरा अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुद्दस्सिर ऐका, सूरा अल-मुद्दस्सिर भाषांतर, सूरा अल-मुद्दस्सिर mp3, सूरा अल-मुद्दस्सिर pdf. आयत 46–50. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers