अल-मुद्दस्सिर · 49/56
भाषांतर उच्चार — अल-मुद्दस्सिर
فَمَا لَهُمْ عَنِ التَّذْكِرَةِ مُعْرِضِينَ ۝٤٩
Famaa lahum `anittazkirati mu`rideen
📖 मराठी अर्थ
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत
🎧 ऐका

📜 आयत 47-51 — अल-मुद्दस्सिर

47حَتَّىٰ أَتَانَا الْيَقِينُ
४७. येथेपर्यंत की आमचा मृत्यु आला
48فَمَا تَنفَعُهُمْ شَفَاعَةُ الشَّافِعِينَ
४८. तेव्हा त्यांना शिफारस करणाऱ्यांची शिफारस उपयोगी पडणार नाही
49فَمَا لَهُمْ عَنِ التَّذْكِرَةِ مُعْرِضِينَ
४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित आहेत
50كَأَنَّهُمْ حُمُرٌ مُّسْتَنفِرَةٌ
५०. जणू काही बिचकलेली गाढवे होत
51فَرَّتْ مِن قَسْوَرَةٍ
५१. जे सिंहापासून पळत असावे
अल-मुद्दस्सिरकुराण यादी
56आयत
MeccanRevelation
49आयत

भाषांतर — अल-मुद्दस्सिर 49

सूरा अल-मुद्दस्सिर आयत 49 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४९. त्यांना झाले तरी काय की ते उपदेशापासून तोंड फिरवित…

सूरा आयत 49/56 — अल-मुद्दस्सिर المدثر (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अल-मुद्दस्सिर ऐका, अल-मुद्दस्सिर भाषांतर, अल-मुद्दस्सिर mp3, अल-मुद्दस्सिर pdf. आयत 47–51. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers