अल-कियामा · 22/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاضِرَةٌ ۝٢٢
Wujoohuny yawma `izin naadirah
📖 मराठी अर्थ
२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 20-24 — सूरा अल-कियामा

20كَلَّا بَلْ تُحِبُّونَ الْعَاجِلَةَ
२०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता
21وَتَذَرُونَ الْآخِرَةَ
२१. आणि आखिरतला सोडून बसला आहात
22وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاضِرَةٌ
२२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील
23إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌ
२३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील
24وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍ بَاسِرَةٌ
२४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
22आयत

भाषांतर — अल-कियामा 22

सूरा अल-कियामा आयत 22 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील

सूरा आयत 22/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 20–24. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers