अल-कियामा · 27/40
भाषांतर उच्चार — सूरा अल-कियामा
وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍ ۝٢٧
Wa qeela man raaq
📖 मराठी अर्थ
२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 25-29 — सूरा अल-कियामा

25تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌ
२५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल
26كَلَّا إِذَا بَلَغَتِ التَّرَاقِيَ
२६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील
27وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍ
२७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे
28وَظَنَّ أَنَّهُ الْفِرَاقُ
२८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे
29وَالْتَفَّتِ السَّاقُ بِالسَّاقِ
२९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल
अल-कियामाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
27आयत

भाषांतर — अल-कियामा 27

सूरा अल-कियामा आयत 27 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : २७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र)…

सूरा आयत 27/40 — सूरा अल-कियामा القيامة (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-कियामा ऐका, सूरा अल-कियामा भाषांतर, सूरा अल-कियामा mp3, सूरा अल-कियामा pdf. आयत 25–29. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers