अल-मुरसलात · 45/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ ۝٤٥
Wailuny yawma `izil lilmuzkazzibeen
📖 मराठी अर्थ
४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे

🎧 ऐका


📜 आयत 43-47 — सूरा अल-मुरसलात

43كُلُوا وَاشْرَبُوا هَنِيئًا بِمَا كُنتُمْ تَعْمَلُونَ
४३. (हे जन्नतमध्ये राहणाऱ्यांनो!) मजेत खा आणि प्या, आपल्या कृत-कर्मांच्या मोबदल्यात
44إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
45وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे
46كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُم مُّجْرِمُونَ
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात
47وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
45आयत

भाषांतर — अल-मुरसलात 45

सूरा अल-मुरसलात आयत 45 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे

सूरा आयत 45/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 43–47. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers