अल-मुरसलात · 46/50
भाषांतर उच्चार — सूरा अल-मुरसलात
كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُم مُّجْرِمُونَ ۝٤٦
Kuloo wa tamatta`oo qaleelan innakum mujrimoon
📖 मराठी अर्थ
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 44-48 — सूरा अल-मुरसलात

44إِنَّا كَذَٰلِكَ نَجْزِي الْمُحْسِنِينَ
४४. निःसंशय, आम्ही सत्कर्म (नेकी) करणाऱ्यांना अशाच प्रकारे मोबदला प्रदान करतो
45وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४५. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांकरिता मोठे दुःख आहे
46كُلُوا وَتَمَتَّعُوا قَلِيلًا إِنَّكُم مُّجْرِمُونَ
४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन घ्या आणि लाभ प्राप्त करून घ्या. निश्चितच तुम्ही अपराधी आहात
47وَيْلٌ يَوْمَئِذٍ لِّلْمُكَذِّبِينَ
४७. त्या दिवशी खोटे ठरविणाऱ्यांसाठी विनाश आहे
48وَإِذَا قِيلَ لَهُمُ ارْكَعُوا لَا يَرْكَعُونَ
४८. त्यांना जेव्हा सांगितले जाते की रुकूअ करा (झुका) तर करीत नाही
अल-मुरसलातकुराण यादी
50आयत
MeccanRevelation
46आयत

भाषांतर — अल-मुरसलात 46

सूरा अल-मुरसलात आयत 46 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ४६. (हे खोटे ठरविणाऱ्यांनो!) तुम्ही (या जगात) थोडे खाऊन पिऊन…

सूरा आयत 46/50 — सूरा अल-मुरसलात المرسلات (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अल-मुरसलात ऐका, सूरा अल-मुरसलात भाषांतर, सूरा अल-मुरसलात mp3, सूरा अल-मुरसलात pdf. आयत 44–48. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Tuesday, September 29, 2026

Don't forget us in your sincere prayers