अन-नबा · 15/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
لِّنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا ۝١٥
Linukh rija bihee habbaw wana baata
📖 मराठी अर्थ
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
🎧 ऐका

📜 आयत 13-17 — अन-नबा

13وَجَعَلْنَا سِرَاجًا وَهَّاجًا
१३. आणि एक चकाकणारा तेजस्वी दीप निर्माण केला
14وَأَنزَلْنَا مِنَ الْمُعْصِرَاتِ مَاءً ثَجَّاجًا
१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली
15لِّنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
16وَجَنَّاتٍ أَلْفَافًا
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
17إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
15आयत

भाषांतर — अन-नबा 15

सूरा अन-नबा आयत 15 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात

सूरा आयत 15/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 13–17. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers