अन-नबा · 16/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
وَجَنَّاتٍ أَلْفَافًا ۝١٦
Wa jan naatin alfafa
📖 मराठी अर्थ
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
🎧 ऐका

📜 आयत 14-18 — अन-नबा

14وَأَنزَلْنَا مِنَ الْمُعْصِرَاتِ مَاءً ثَجَّاجًا
१४. आणि ढगांद्वारे आम्ही मुसळधार पर्जन्यवृष्टी केली
15لِّنُخْرِجَ بِهِ حَبًّا وَنَبَاتًا
१५. यासाठी की त्याद्वारे अन्न (धान्य) आणि वनस्पती उगवाव्यात
16وَجَنَّاتٍ أَلْفَافًا
१६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)
17إِنَّ يَوْمَ الْفَصْلِ كَانَ مِيقَاتًا
१७. निःसंशय, निर्णयाचा दिवस निर्धारीत आहे
18يَوْمَ يُنفَخُ فِي الصُّورِ فَتَأْتُونَ أَفْوَاجًا
१८. ज्या दिवशी सूर (शंख) फुंकला जाईल, मग तुम्ही सर्व झुंडच्या झुंड बनून याल
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
16आयत

भाषांतर — अन-नबा 16

सूरा अन-नबा आयत 16 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १६. आणि घनदाट बागाही (उगवाव्या)

सूरा आयत 16/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 14–18. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers