अन-नबा · 9/40
भाषांतर उच्चार — सूरा अन-नबा
وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا ۝٩
Waja`alnan naumakum subata
📖 मराठी अर्थ
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले

M Mishary Rashid Alafasy ✓
M Mahmoud Khalil Al-Husary ✓
A Abdurrahman As-Sudais ✓
M Mohamed Siddiq Al-Minshawi ✓
A Abdul Basit Abdul Samad ✓
A Ali Al-Hudhaify ✓
A Ahmed ibn Ali al-Ajamy ✓
A Abu Bakr Ash-Shaatree ✓
M Muhammad Ayyoub ✓
A Abdullah Basfar ✓
A Abdullah Al-Juhani ✓
M Maher Al Muaiqly ✓
0:00
0:00


📜 आयत 7-11 — सूरा अन-नबा

7وَالْجِبَالَ أَوْتَادًا
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
8وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
9وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले
10وَجَعَلْنَا اللَّيْلَ لِبَاسًا
१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले
11وَجَعَلْنَا النَّهَارَ مَعَاشًا
११. आणि दिवसाला आम्ही रोजी प्राप्त करण्याचा समय बनविले
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
9आयत

भाषांतर — अन-नबा 9

सूरा अन-नबा आयत 9 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले

सूरा आयत 9/40 — सूरा अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अन-नबा ऐका, सूरा अन-नबा भाषांतर, सूरा अन-नबा mp3, सूरा अन-नबा pdf. आयत 7–11. मराठी अर्थ: हिन्दी.





पवित्र कुराण


Monday, September 28, 2026

Don't forget us in your sincere prayers