अन-नबा · 8/40
भाषांतर उच्चार — अन-नबा
وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا ۝٨
Wa khalaq naakum azwaaja
📖 मराठी अर्थ
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
🎧 ऐका

📜 आयत 6-10 — अन-नबा

6أَلَمْ نَجْعَلِ الْأَرْضَ مِهَادًا
६. काय आम्ही जमिनीला बिछाईत नाही बनविले
7وَالْجِبَالَ أَوْتَادًا
७. आणि पर्वतांना मेखा नाही बनविले
8وَخَلَقْنَاكُمْ أَزْوَاجًا
८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले
9وَجَعَلْنَا نَوْمَكُمْ سُبَاتًا
९. आणि आम्ही तुमच्या झोपेला तुमच्या आरामाचे कारण बनविले
10وَجَعَلْنَا اللَّيْلَ لِبَاسًا
१०. आणि रात्रीला आम्ही पडदा (आवरण) बनविले
अन-नबाकुराण यादी
40आयत
MeccanRevelation
8आयत

भाषांतर — अन-नबा 8

सूरा अन-नबा आयत 8 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : ८. आणि आम्ही तुम्हाला जोडी जोडीने निर्माण केले

सूरा आयत 8/40 — अन-नबा النبأ (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: अन-नबा ऐका, अन-नबा भाषांतर, अन-नबा mp3, अन-नबा pdf. आयत 6–10. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Tuesday, August 18, 2026

Don't forget us in your sincere prayers