अत-तारिक · 10/17
भाषांतर उच्चार — सूरा अत-तारिक
فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ ۝١٠
Famaa lahoo min quwwatinw wa laa naasir
📖 मराठी अर्थ
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल

🎧 ऐका


📜 आयत 8-12 — सूरा अत-तारिक

8إِنَّهُ عَلَىٰ رَجْعِهِ لَقَادِرٌ
८. निःसंशय, तो (अल्लाह) त्याला परत आणण्यावर निश्चितच सामर्थ्य राखणारा आहे
9يَوْمَ تُبْلَى السَّرَائِرُ
९. ज्या दिवशी गुप्त रहस्यभेदांची जांच-पडताळ केली जाईल
10فَمَا لَهُ مِن قُوَّةٍ وَلَا نَاصِرٍ
१०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी मदतकर्ता असेल
11وَالسَّمَاءِ ذَاتِ الرَّجْعِ
११. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या आकाशाची शपथ
12وَالْأَرْضِ ذَاتِ الصَّدْعِ
१२. आणि दुभंगणाऱ्या जमिनीची शपथ
अत-तारिककुराण यादी
17आयत
MeccanRevelation
10आयत

भाषांतर — अत-तारिक 10

सूरा अत-तारिक आयत 10 - वाचा, ऐका, भाषांतर, मराठी : १०. तेव्हा त्याचा ना काही जोर चालेल आणि ना कोणी…

सूरा आयत 10/17 — सूरा अत-तारिक الطارق (Meccan). वाचा ऐका भाषांतर (मराठी). ऐका: सूरा अत-तारिक ऐका, सूरा अत-तारिक भाषांतर, सूरा अत-तारिक mp3, सूरा अत-तारिक pdf. आयत 8–12. मराठी अर्थ: हिन्दी.




पवित्र कुराण


Monday, September 7, 2026

Don't forget us in your sincere prayers